पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारे ।
पतितपावन स्त्रीसी म्हणुनी जातों माघारा ॥ १ ॥
तुम्हीं तेव्हां दयावें अससी उदार ।
काय धरुनि देवा तुझें कृपेचें द्वार ॥२॥
सोडी ब्रीद देवा अबंसि अभिमानी ।
पतितपावन नाम तुझें ठेवियेलें कोणी ॥ ३ ॥
झेंगट घेउनी पोलिसां दवंडी पिटीन तिहीं लोकीं ।
पतितपावन परी तूं मोठी देवी ॥ ४ ॥
नामा म्हणे देवा तुझें न लागे काही ।
प्रेम असोंदे चित्तीं म्हणुनी लागतसे पायीं ॥ ५ ॥
- संत नामदेव
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/blog-post_10.html
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...