रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे शिवसेना वैद्यकीय टीमच्या वतीने व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD श्री मंगेश चिवटे व कार्यालयाचे मुख्य कक्ष प्रमुख श्री राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या वेळेस उपस्थित श्रीमती नीलमताई गोरे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील लिमटेक गावचे सुपुत्र श्री . सतीश महादेव गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वयक बारामती सर्व टीम ने १०१ रुग्णांना सामाजिक कार्यातून व मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक मदत केली .
त्याबद्दल श्री . सतीश गावडे यांचा बारामती तालुक्यातील मोरगाव गावचे सुपुत्र श्री मंगेश खताळ व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मीडिया पत्रकार श्रीकृष्ण मूर्ती जगताप शिवसेना मेडिकल सेलचे अध्यक्ष संतोष गोलांडे ग्रामीण अध्यक्ष श्री अनिल कदम या सर्वांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला केलेल्या कामाचा उपस्थितांनी आढावा घेतला व केलेल्या कामाचेही कौतुक केले .
https://ansnews24taas.blogspot.com/2023/08/blog-post_20.html

Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...