भारतातील एकूण राज्ये (28)
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल.
केंद्रशासित प्रदेश (8)
अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी, लडाख, जम्मू आणि काश्मीर.
महाराष्ट्रातील जिल्हे (३६)
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...